गुंतवणूकदाराचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यु झाल्यास वारसाच्या नावे होईल. मुदतीनंतर १००% रक्कम वारसाच्या खात्यात जमा होईल.
ठेवी मध्ये अल्प बचतीपासून, दैनिक ठेव, साप्तहिक ठेव, मासिक ठेव, वार्षिक ठेव करिता ठेवे व कालावधीनुसार दर साल दर शेकडा ४ टक्के पासुन ते १०.५ टक्के पर्यंत ठेवीवर आकर्षक व्याज दिल्या जात आहे.
राधाई अर्बन सोसायटीने ग्राहकांच्या सवलतींच्या गती देत आगळा वेगळा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे सहा महिन्यावर त्यांची ठेवीतील रक्कम कमी न होता ४ टक्के व्याजानी वाढीव मिळणार आहे हिच रक्कम १ वर्षानंतर ६ टक्के व्याज दराने वाढीव मिळणार आहे प्रथमच नांदेड जिल्ह्यातील शहर व तालुक्यातील पिग्मी धारकांना ही सुवर्णसंधी राधाई अर्बन संस्थेंनी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
राधाई अर्बन सोसायटी अंतर्गत जुन्या व नवीन सभासद व खातेदारासाठी प्रथम अल्पशा कालावधीत (84 महिण्यात १२% व्याजदराने) दाम दुप्पट योजना हि गरीब व श्रीमंत ग्राहकांना आर्थिक पाठबळ प्रबल्ल होण्यासाठी तयार करण्यात आली आहे. योजने अंतर्गत बहुतांशी खातेदाराने लाभ घेतला असून ठरल्या-प्रमाणे परतावा दिलेला आहे.
राधाई अर्बन कडून मुदत ठेवीदार या खातेदाराला आपल्या
भविष्यातील काही कार्य आर्थिक नियोजन बांधणाऱ्या खातेदारासाठी हि योजना चालु करण्यात
आली आहे. कमीत कमी एक वर्ष किंवा अर्मादित कालावधी नुसार ८% ते १०.५% पर्यंत आपल्या
फिक्स डिपॉझिट वर व्याजाचा परतावा मिळणार आहे
ग्रामीण व शहरी भागातील नवजात मुलींच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी एक लाख रक्कम भरून अठरा वर्षांनी सहा लाख रुपये देणारी नियोजनबद्ध ठेव योजना