पारदर्शक कामकाज करणारी संस्था
ठेवींच्या विविध योजना व आकर्षक व्याजदर
संपूर्ण व्यवहारांची गुप्तता
ग्राहकांना सोयीस्कर अशा मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज व अद्यावत शाखा
कार्यरत, तज्ज्ञ व विश्वासू संचालक मंडळ
ग्राहकांना नम्र व तत्पर सेवा देणारा विनम्र व कर्तव्यदक्ष कुशल कर्मचारी वर्ग
आदर्श कामकाज करुन इतरांना दिशा देणारी संस्था
नैसर्गिक संसाधन व मानव संसाधन विकास.
दुर्बल घटकांचा सामाजिक व आर्थिक
कुटिरोद्योग व ग्रामोद्योग यांना मदत.
शिक्षण प्रसार आरोग्य व स्वच्छता कार्यक्रम.
महिला बाल व अपंग आदी च्या कल्याणासाठी विविध प्रकारचे उपक्रम
विकासापासून वंचीत लोकासाठी विविध रचनात्मक व संघर्षात्मक विकास
ग्रामीण भागातील लोकाचे सामाजिक, आर्थिक राजकीय, शैक्षणिक स्तर उंचावण्या , शालय साहित्य वाटप व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
करिता संस्था गेल्या नऊ वर्षापासून यशस्वीपणे कार्य करत आहे.
संस्थेची 2017 साली निधी कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यात आली
नोंदणी :-
U65999MH2017PLC298200
सोसायटीज् रजिस्ट्रेशन
02/08/2017
2025 साली सोसायटी कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यात आली
नोंदणी :-
NND/RSR/O/818/2025
सोसायटीज् रजिस्ट्रेशन
21/01/2025
कार्यक्षेत्र :-
नांदेड जिल्हा संपूर्ण
जिल्ह्यातील सर्व गावात काम करते